Pune–Mumbai Expressway Traffic : पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर निघालात? आधी हे वाचा, वाहतूक पूर्णपणे विस्कळीत

Severe Traffic Congestion Near Lonavala Slows Pune-Bound Vehicles : लोणावळा घाट परिसरात भीषण वाहतूक कोंडी; पुण्याकडे जाणाऱ्या मार्गावर वाहनांची लांबच लांब रांग, प्रवाशांचा प्रवास ठप्प
Traffic Jam Pune-Mumbai Expressway Near Lonavala

Massive Traffic Jam Hits Pune-Mumbai Expressway Near Lonavala

esakal

Updated on

Pune-Mumbai Expressway Traffic: पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावर लोणावळा परिसरात अचानक निर्माण झालेल्या वाहतूक कोंडीमुळे प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. घाटमाथ्यावर वाहनांची गती अत्यंत मंदावली असून, अनेक ठिकाणी वाहनांची लांबच लांब रांग लागलेली दिसून येत आहे. या कोंडीचा परिणाम इतका गंभीर आहे की, काही किलोमीटरपर्यंत वाहनांची रांग पसरली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com