ST Bus Service : पुणे-मुंबई एसटी सेवा पूर्ववत; मंगळवारी १२० बस रवाना

मिसिंग लिंक परिसरातील दरड कोसळल्यामुळे सोमवारी बंद ठेवण्यात आलेली पुणे-मुंबई मार्गावरील एसटी बससेवा मंगळवारी पूर्ववत करण्यात आली.
ST Bus Service

ST Bus Service

sakal

Updated on

पुणे - मिसिंग लिंक परिसरातील दरड कोसळल्यामुळे सोमवारी बंद ठेवण्यात आलेली पुणे-मुंबई मार्गावरील एसटी बससेवा मंगळवारी पूर्ववत करण्यात आली. पुणे विभागातून नियोजित वेळापत्रकानुसार सुमारे १२० बस मुंबईकडे रवाना करण्यात आल्या, तर नाशिक मार्गावरील बससेवाही पुन्हा सुरू झाली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com