Pune-Mumbai Railway Update: पुणे-मुंबई प्रवास करणाऱ्यांसाठी मोठी बातमी! 'डेक्कन क्वीन'सह अनेक रेल्वेगाड्या उद्या रद्द

Deccan Queen and Several Express Trains Cancelled Tomorrow: पुण्यातून मुंबईला जाणाऱ्या रेल्वे अनेक गाड्या उद्या रद्द करण्यात आल्या आहेत. डेक्कन क्वीन आणि इंटरसिटी एक्सप्रेस या दोन्ही रेल्वे बंद असतील.
Pune Mumbai Trains Cancelled

Pune Mumbai Trains Cancelled

esakal

Updated on

Pune Latest News: पुण्यातून मुंबईला आणि मुंबईतून पुण्याला येणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी आहे. अवघ्या साडेतीन-चार तासांचा हा रेल्वेप्रवास चाकरमान्यांसाठी सोयीचा असतो. परंतु या रेल्वेमार्गावरुन धावणाऱ्या अनेक रेल्वेगाड्या गुरुवार, दि. ८ जुलै रोजी रद्द करण्यात आलेल्या आहेत. यामध्ये प्रवाशांच्या पसंतीची डेक्कन क्वीन ही रेल्वेगाडीदेखील रद्द करण्यात आलेली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com