

Mundhwa Land Scam; Registrar Suspended
Sakal
पुणे : मुंढवा येथील जमिनीच्या गैरव्यवहार प्रकरणी सहदुय्यम निबंधक रवींद्र तारू यांना गुरुवारी निलंबित करण्यात आले. तसेच या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी सह नोंदणी महानिरीक्षक राजेंद्र मुठे यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली आहे.