Mundhwa Land Scam : शीतल तेजवानीला जमीन लिहून देणारे ते २७५ जण कोण ? पुण्यातील मुंढवा जमीन प्रकरणाबाबत मोठी अपडेट समोर

Pune Land Case : या प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखा करत आहे.अमेडिया एंटरप्राइझेस कंपनीवर मुद्रांक शुल्क बुडवण्याचा आरोप आहे. शीतल तेजवानी, दिग्विजयसिंह पाटील आणि सह-निबंधक रवींद्र तारू यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.
Police initiating inquiry into the Mundhwa Pune land scam, where Sheetal Tejwani allegedly obtained Power of Attorney from 275 individuals for disputed government land transactions.

Police initiating inquiry into the Mundhwa Pune land scam, where Sheetal Tejwani allegedly obtained Power of Attorney from 275 individuals for disputed government land transactions.

Sakal

Updated on

Summary

  1. मुंढवा जमीन प्रकरणात शीतल तेजवानीने तब्बल २७५ लोकांकडून जमीन/POA घेतल्याचे उघड झाले.

  2. या २७५ लोकांना पोलिसांकडून चौकशीसाठी समन्स पाठवले जात आहेत.

  3. काही जण पोलिसांकडे हजर झाले पण जबाब नंतर देऊ, अशी भूमिका घेतली.

पुण्यातील मुंढवा प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. शीतल तेजवानीने तब्बल २७५ जणांकडून जमीन लिहून (पॉवर ऑफ अॅटर्नी) घेतल्याचे समोर आले आहे. संबंधित व्यक्तींना पोलिसांनी चौकशीला बोलावले असल्याची माहिती आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com