

murlidhar mohol
esakal
Pune Municipal Corporation Election Results 2026: पुण्याच्या महापौर म्हणून भाजपच्या मंजुषा नागपुरे यांची बिनविरोध निवड झाली आहे. तर रिपब्लिकन पक्षाचे (आठवले गट) परशुराम वाडेकर यांची उपमहापौरपदी सोमवारी विनबिरोध निवड झाली. काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने महापौर व उपमहापौर पदाच्या निवडणुकीतून माघार घेतली होती.