Pune Municipal Corporation: पुणे महापालिकेत खळबळ! महिला कर्मचाऱ्याच्या तक्रारीनंतर माजी उपमहापौरांना प्रवेशबंदी

Pune Civic Body Acts After Woman Employee Files Complaint: माजी उपमहापौरांवर गैरवर्तनाचा आरोप; महिला कर्मचाऱ्याची विशाखा समितीकडे तक्रार
Pune PMC Controversy Former Deputy Mayor Faces Misconduct Allegation After Woman Employee Approaches Vishakha Committee

Pune PMC Controversy Former Deputy Mayor Faces Misconduct Allegation After Woman Employee Approaches Vishakha Committee

sakal

Updated on: 

पुणे : पुणे महापालिकेत नगरसचिव विभागात काम करणाऱ्या महिलेसोबत माजी उपमहापौरांनी गैरवर्तन केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी महापालिकेच्या विशाखा समितीकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे. दरम्यान, प्रशासनाने माजी उपमहापौरांना महापालिकेच्या आवारात प्रवेशबंदी केली आहे.

Loading content, please wait...