Pune Missing Link Project : पुण्यातील १२ 'कागदावरील' रस्ते वर्षभरात प्रत्यक्षात येणार; महापालिका आयुक्तांचा दावा

पुणे महापालिकेने शहरातील रखडलेल्या 'मिसिंग लिंक' प्रकल्पाला पुन्हा गती देण्याचा निर्णय घेतला आहे. पुढील वर्षभरात ३३ प्रस्तावित मिसिंग लिंकपैकी १२ महत्त्वाच्या रस्त्यांची कामे पूर्ण करण्याचा दावा महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी केला.
pune municipal corporation

Pune Municipal Corporation to complete 12 missing link roads within one year to ease traffic congestion

Sakal
Updated on

पुणे : शहरातील रखडलेल्या रस्त्यांच्या 'मिसिंग लिंक' प्रकल्पाला पुन्हा गती देण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. पुढील वर्षभरात ३३ प्रस्तावित मिसिंग लिंकपैकी १२ महत्त्वाच्या लिंक पूर्ण करण्याचा दावा महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी केला. हे रस्ते प्रत्यक्षात अवतरल्यास उपनगरांमधील वाहतूक कोंडी सुटण्यास मदत होणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com