

To strengthen solid waste management, Pune Municipal Corporation has decided to hire 250 mini garbage collection vehicles and 30 compactors on lease to improve timely waste collection across the city
ESakal
पुणे : शहरातील कचरा संकलनाची व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी पुणे महापालिकेने २५० छोट्या घंटागाड्या आणि ३० कॉम्पॅक्टर गाड्या भाडेतत्त्वावर घेण्याचा निर्णय घेतला आहे. शहराची वाढती लोकसंख्या आणि कचऱ्याचे प्रमाण लक्षात घेता वाहनांची कमतरता भासत असल्याने हा पाऊल उचलण्यात आले आहे.