Pune Municipal Election Result : पुण्यात मुलगा जिंकला, आईचा पराभव; एक प्रभाग, एक पक्ष पण मतं फुटली

Prashant Jagtap : पुण्यात प्रभाग क्रमांक १८ मध्ये काँग्रेसच्या प्रशांत जगताप यांनी भाजपच्या उमेदवाराला हरवून विजय मिळवला. मात्र त्याच प्रभागात त्यांच्या आई रत्नप्रभा जगताप यांना पराभवाचा धक्का बसला.
Pune Election Result Shows Rare Family Political Twist

Pune Election Result Shows Rare Family Political Twist

Esakal

Updated on

पुणे महानगरपालिका निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यानं राष्ट्रवादी शरद पवार गटाला प्रशांत जगताप यांनी सोडचिट्ठी दिली होती. यानंतर त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करून प्रभाग १८ मधून निवडणूक लढवली. या निवडणुकीत प्रशांत जगताप यांनी विजय मिळवला. मात्र याच निवडणुकीत प्रशांत जगताप यांच्या आईला पराभवाचा धक्का बसला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com