पुण्यातल्या ४१ प्रभागातील सर्व विजयी नगरसेवकांची यादी एका क्लिकवर; भाजप १२०, राष्ट्रवादी २६, कुणाला किती जागा?

Pune Municipal Election Result 2026 : पुणे महानगरपालिका निवडणुकीपुण्यात १२० जागांवर भाजपने विजय मिळवला तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही पक्षांना २९ जागांवर समाधान मानावं लागलं.
Pune Municipal Election Result 2026

BJP Dominates Pune Civic Polls Ajit Pawar Faces Major Setback

Esakal

Updated on

PMC Election Result: पुणे महानगरपालिका निवडणुकीपुण्यात १२० जागांवर भाजपने विजय मिळवला तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही पक्षांना २९ जागांवर समाधान मानावं लागलं. तर काँग्रेसला १५ आणि ठाकरेंच्या शिवसेनेला फक्त एक जागा मिळाली. शिवसेना शिंदे गट आणि मनसे खातंही उघडू शकले नाहीत. महायुतीतील तिन्ही पक्ष पुण्यात स्वतंत्र लढत होते. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला पुण्यात मोठा फटका बसल्याचं दिसून आलं.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com