Crime
sakal
होळकरवाडी येथील ३१ वर्षीय आकाश मारुती झांबरे याचा त्याच्याच मित्रांनी किरकोळ कारणावरून क्रूरपणे खून केल्याची धक्कादायक घटना पुण्यातील काळेपडळ पोलीस स्टेशन हद्दीत घडली आहे. दारू पिल्यानंतर उफाळलेल्या वादातून आरोपींनी आकाशच्या डोक्यात आणि तोंडावर सिमेंटचा दगड मारून त्याला गंभीर जखमी करत जीव घेतला.