

Pune Nagaradhyaksha Election Result NCP Ajit Pawar Dominates BJP Shiv Sena Congress Fail to Win Any Seat
Esakal
Pune Nagradhyakhsa Election: पुणे जिल्ह्यातील १४ नगरपरिषद आणि ३ नगरपंचायतीच्या निवडणुकीची मतमोजणी आज सुरू आहे. यात १७ नगराध्यक्षपदांपैकी १० ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटानं बाजी मारलीय. तर एकही जागा महाविकास आघाडीला जिंकता आली नाहीय. नगराध्यक्षपदासाठी ११९ उमेदवार रिंगणात होते .