

Manchar Railway Route Demand Gains Momentum Babaji Chaskar Warns Of Intense Protest Over Pune Nashik Railway Project
esakal
-डी.के.वळसे पाटील
मंचर : चाकण चे विमानतळ गेले. आता रेल्वे जाऊ देणार नाही. पुणे–नाशिक हायस्पीड रेल्वे मार्ग पूर्वीच्या प्रस्तावित मार्गानुसार मंचरमार्गेच करण्यात यावा, अन्यथा केंद्र व राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी जनसमुदयाचा मोठा लढा उभारण्यात येईल.” असा इशारा पुणे–नाशिक रेल्वे कृती समितीचे आंबेगाव तालुकाध्यक्ष बाबाजी चासकर यांनी दिला.