Pune Navale Bridge Accident Update
esakal
१३ नोव्हेंबर रोजी पुण्यातील नवले पुलावर भीषण अपघाताची घटना घडली होती. या अपघातात आठ जणांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर आज या परिसरात पुन्हा एकदा अपघाताची घटना घडली आहे. यावेळी भुमकर पुलावर चार ते पाच गाड्या एकमेकांना भिडल्या आहेत. यात ३ गाड्याचं नुकासान झाल्याची माहिती आहे. या अपघातानंतर घटनास्थळावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली.