संदीप सातव यांना द्वितीय क्रमांकाचे बक्षीस

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 28 ऑक्टोबर 2017

पुणे - ‘सकाळ’तर्फे ‘पुणे दिवाळी फेस्टिव्हल’च्या प्रतिबिंब विभागाची दुसरी बंपर सोडत ‘सकाळ’चे वृत्तसंपादक माधव गोखले यांच्या हस्ते काढण्यात आली. विनोद चोरगे, चंद्रकांत जोशी, श्रीधर गावडे, सचिन होडगे, सुनील चाणेकर, सदाशिव सॅलियन, संजय कोठारी, दीपक शहा, सचिन बेंद्रे आणि ताहीर झरीवाला या वेळी उपस्थित होते. सहा विभागांमध्ये ‘प्रतिबिंब’ची बंपर सोडत काढण्यात आली. यात संजय काबरा यांना प्रथम क्रमांकाचे ३२ इंच एलईडी टीव्ही हे बक्षीस मिळाले, तर संदीप सातव यांना द्वितीय क्रमांकांचे रेफ्रिजरेटर हे बक्षीस मिळाले आहे.

प्रथम क्रमांकाच्या विजेत्यांचे नाव (बक्षीस - एलईडी ३२ इंच टीव्ही) - संजय काबरा (कूपन क्रमांक - ०२०५६१)

द्वितीय क्रमांक विजेत्यांचे नाव (बक्षीस - रेफ्रिजरेटर) - संदीप सातव (कूपन क्रमांक - ०१०९७१)

तृतीय क्रमांकाच्या विजेत्यांची नावे (बक्षीस - मायक्रोवेव्ह ओव्हन) - मारुती कदम (कूपन क्रमांक - ०२१५९३), राठी कन्स्ट्रक्‍शन (कूपन क्रमांक - ०२४०७५)

चतुर्थ क्रमांकाच्या विजेत्यांची नावे (बक्षीस - मिक्‍सर) - नीलेश होले (कूपन क्रमांक - ०१०५९५), प्रदीप ओसवाल (कूपन क्रमांक - ००६५६५), राजेश आर. अशर (कूपन क्रमांक - ००७२८३), आदित्य एंटरप्रायझेस (कूपन क्रमांक - ००३९२५), अभिषेक चिपळूणकर (कूपन क्रमांक - ००९४९५)

पाचव्या क्रमांकाच्या विजेत्यांची नावे (बक्षीस - वॉटर प्युरिफायर) - हनुमंत साठे (कूपन क्रमांक - ०००४४३), सोहम हिहरे (कूपन क्रमांक - ०२६६८७), मानव शहा (कूपन क्रमांक - ०२०८०९), गणपत सांबळे (कूपन क्रमांक - ००३०३८), रेखा बुरकुले (कूपन क्रमांक - ००९५५९), नंदकुमार शेट्टीया (कूपन क्रमांक - ००२८५७), नागेश एच. (कूपन क्रमांक - ०१८८९०), 

सहाव्या क्रमांकाच्या विजेत्यांची नावे (बक्षीस - गिफ्ट व्हाउचर) - अशोक शेंडगे (कूपन क्रमांक - ००५५८० ), माया लोटेकर (कूपन क्रमांक - ०१९६०६), सागर बराले (कूपन क्रमांक - ००५८०७), राठी डेव्हलपर्स (कूपन क्रमांक - ०२४३१८), मिताली पवार (कूपन क्रमांक - ०२६६८९), राजेश औसेकर (कूपन क्रमांक - ०१०७२२), कांचन नांदव (कूपन क्रमांक - ०२०८१९), अनंता आरोळे (कूपन क्रमांक - ००१६२६), माधव राऊत (कूपन क्रमांक - ००१७०२), हनुमंत बिबवे (कूपन क्रमांक - ००१६२४) 

‘सकाळ’ कार्यालयातून दूरध्वनी आल्याशिवाय कोणीही बक्षिसासाठी संपर्क साधू नये.

Web Title: pune news diwali festival draw