मधुरांगण सभासदांसाठी मोफत ‘टॅरो कार्ड’

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 9 ऑगस्ट 2017

पुणे - ‘मधुरांगण’ सदस्यांना ‘टॅरो कार्ड रीडिंग’ ही भविष्यात डोकावून पाहण्याची संधी देणारी प्राचीन इजिप्शियन पद्धती विनामूल्य शिकविण्यासाठी येत्या रविवारी (ता.१३) टॅरो कार्ड रीडर भाग्यशाली आनंद चोरडिया ‘सकाळ’ कार्यालयात कार्यशाळा घेत आहेत. 

पुणे - ‘मधुरांगण’ सदस्यांना ‘टॅरो कार्ड रीडिंग’ ही भविष्यात डोकावून पाहण्याची संधी देणारी प्राचीन इजिप्शियन पद्धती विनामूल्य शिकविण्यासाठी येत्या रविवारी (ता.१३) टॅरो कार्ड रीडर भाग्यशाली आनंद चोरडिया ‘सकाळ’ कार्यालयात कार्यशाळा घेत आहेत. 

चोरडिया देश-विदेशात टॅरो कार्डस्‌च्या माध्यमातून विवाह, प्रेम, व्यवसाय, करिअर, सुख-समृद्धी, भरभराट, ध्येयपूर्ती या संदर्भात मार्गदर्शन करीत असतात. एकूण ७८ कार्डसमध्ये दडलेले गूढ उकलून त्याचा दैनंदिन जीवनातही लाभ घेण्याची संधी या निमित्ताने ‘मधुरांगण’ सभासदांना मिळणार आहे. ‘सकाळ’च्या ५९५, बुधवार पेठ येथील कार्यालयात दोन तासांची कार्यशाळा दुपारी १ वाजता घेण्यात येईल. ‘मधुरांगण’ सदस्यांसाठी ही कार्यशाळा विनामूल्य असून, सदस्येतर महिलांसाठी १२०० रुपये शुल्क आहे. कार्यशाळेसाठी फोनवर नावनोंदणी आवश्‍यक. 

वार्षिक सभासदत्व शुल्क अवघे रुपये ९९९
हजारो रुपयांची ‘फ्री व्हाउचर’ 
नोंदणीनंतर सभासदांना ‘तनिष्का’च्या १२ अंकांसहित १ हजार ४९९ रुपये किमतीचा २३ पिसेसच्या मल्टिपर्पज सेटची भेट. 
नामवंत ब्रॅंड्‌सची हजारो रुपयांची फ्री गिफ्ट व्हाउचर व डिस्काउंट व्हाउचर भेट 
ऑनलाइनसाठी प्ले स्टोअरवरून ‘मधुरांगण’ ॲप डाऊनलोड करूनही सदस्यत्व नोंदणी शक्‍य.
कुरिअरचा ऑप्शन निवडून सभासदत्व आणि कुरिअरची रक्कम ऑनलाइन भरल्यास गिफ्ट व इतर सर्व साहित्य घरपोच 
ॲपवरून नोंदणी करणाऱ्या सभासदांना भेटवस्तू १५ दिवसांनंतर मिळतील; अन्यथा ‘सकाळ’च्या बुधवार पेठ किंवा पिंपरी कार्यालयात आधी संपर्क साधून (सकाळी ११ ते सायं. ६) या वेळात भेटवस्तू नेता येतील. 
ॲपव्यतिरिक्त नोंदणीसाठी - ‘सकाळ’ मुख्य कार्यालय, ५९५, बुधवार पेठ, पुणे किंवा ‘सकाळ’ पिंपरी कार्यालय सनशाइन प्लाझा, हॉटेल रत्नाच्या मागे, पिंपरी (सकाळी ११ ते सायं. ६) 
अधिक माहितीसाठी संपर्क : ८३७८९९४०७६ किंवा ९०७५०१११४२

Web Title: pune news free taro card for madhurangan member