
भारत-पाकिस्तान युद्धविरामाच्या घोषणेनंतर आता पुण्यातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. काही तरुणांकडून हमासच्या समर्थनार्थ पोस्टर वाटल्याचे समोर आले आहे. या तरुणांना पोस्टर वाटप करत करता भाजपचे कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिकांनी चोप दिला आहे. नागरिकांनी तरुणांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे.