Sarjerao Kumbhar Passed Away Due To Heart Attack

Sarjerao Kumbhar Passed Away Due To Heart Attack

esakal

Pune News : लोणीकंदच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षकाचे हृदयविकाराने निधन; कोल्हापुरातील मूळगावी होणार अंत्यसंस्कार

Sarjerao Kumbhar Passed Away Due To Heart Attack : लोणीकंद पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सर्जेराव कुंभार यांचे मध्यरात्री हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. त्यांच्या निधनाने पोलिस दलात शोक व्यक्त होत आहे.
Published on

वाघोली (पुणे) : लोणीकंद पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सर्जेराव शामराव कुंभार (वय ५०) यांचे हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने शनिवारी मध्यरात्री दोन वाजता निधन (Sarjerao Kumbhar Passed Away Due To Heart Attack.) झाले. कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातील चावरे या मूळगावी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. ते सध्या वडगावशेरी येथे राहत होते.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com