NEET Paper Leak: मनीषा मांढरेच्या लॉकरमध्ये सापडल्या जुन्या प्रश्नपत्रिका; सीबीआयचे अधिकारी पुण्यात तळ ठोकून

NEET UG 2026 Paper Leak Probe: मांढरे शिकवत असलेल्या मॉडर्न महाविद्यालयाच्या कार्यालयात सीबीआयने झडती घेतली. याशिवाय इतरही काही कागदपत्रे सीबीआयला सापडल्याची माहिती आहे.
NEET Paper Leak pune

NEET Paper Leak pune

esakal

Updated on

NEET Exam Pune Connection: नीट पेपरफुटी प्रकरणातील तपास करणारे सीबीआय अधिकारी बुधवारी पुण्यात तळ ठोकून आहेत. सीबीआय पथकाने दिवसभरात पुण्यातील विविध ठिकाणी तपास केला. या प्रकरणात मनिषा वाघमारे, मनिषा मांढरे, पीव्ही कुलकर्णी या तिघांना पुण्यातून अटक करण्यात आली होती. मांढरे, वाघमारे आणि कुलकर्णी सध्या सीबीआय कोठडीत आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com