पुणे शहरात उद्या पाणीपुरवठा बंद 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 11 ऑक्टोबर 2017

पुणे - शहरातील पर्वती, वडगाव, लष्कर, एसएनडीटी, वारजे, नवीन होळकर जलकेंद्रांत देखभाल-दुरुस्तीची कामे होणार आहेत. त्यामुळे संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा गुरुवारी  (ता. १२) बंद राहणार आहे. दुसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवारी (ता. १३) सकाळी उशिरा व कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्‍यता आहे. नागरिकांनी याबाबत नोंद घेऊन सहकार्य करावे, असे आवाहन महापालिकेने केले आहे.

Web Title: pune news no water

टॅग्स