मधुरांगण सभासदांसाठी ‘पॉकेट परफ्युम’

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 8 सप्टेंबर 2017

सण-उत्सवानिमित्त ॲक्वेटिक ब्ल्यू फ्रेग्रंस इंडिया प्रा. लि.तर्फे भेट

पुणे - सण-उत्सवानिमित्त ॲक्वेटिक ब्ल्यू फ्रेग्रंस इंडिया प्रा. लि. तर्फे ‘मधुरांगण’च्या सभासदांना ‘पॉकेट परफ्युम’ भेट देणार आहेत. पॉकेट परफ्युम असल्यामुळे ते कोणालाही जवळ बाळगणे व वापरणे सोपे आहे.

सण-उत्सवानिमित्त ॲक्वेटिक ब्ल्यू फ्रेग्रंस इंडिया प्रा. लि.तर्फे भेट

पुणे - सण-उत्सवानिमित्त ॲक्वेटिक ब्ल्यू फ्रेग्रंस इंडिया प्रा. लि. तर्फे ‘मधुरांगण’च्या सभासदांना ‘पॉकेट परफ्युम’ भेट देणार आहेत. पॉकेट परफ्युम असल्यामुळे ते कोणालाही जवळ बाळगणे व वापरणे सोपे आहे.

‘मायाज्‌ परफ्युम्स वर्ल्ड’चे हे प्रॉडक्‍ट असून ॲरोमॅटिक ॲक्वा, नॉक आनॅ वूड, कोला फिज, डीप फॉरेस्ट, पिंकी, गारमंड वुडी, स्पाईसी जीओ व ग्रीन स्केप असे आठ प्रकारामध्ये त्याच्या फ्रेग्रंस बाजारात उपलब्ध आहेत. भारतात प्रथमच तयार केलेल्या अल्ट्रा प्रीमियम फ्रेग्रंसची निर्मिती इंटरनॅशनल फ्रेग्रंस असोशिएनच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार केली असून, यामध्ये कोणतेही कार्सिनोजेनिक घटक पदार्थ नाहीत. पॉकेट परफ्युमच्या भेटीमुळे मधुरांगण सभासदांच्या अवतीभोवतीचे वातावरण सदैव सुगंधमय राहणार आहे. यापैकी कोणतेही एक प्रॉडक्‍ट (रु. १२५) आजपासून झालेल्या सभासदांसाठी भेट म्हणून मिळणार आहे. 

हजारो रुपयांची ‘फ्री व्हाउचर’ 
वार्षिक सभासदत्व शुल्क अवघे ९९९ रुपये. 
नोंदणीनंतर सभासदांना ‘तनिष्का’च्या १२ अंकांसहित १ हजार ४९९ रुपये किमतीचा २३ पिसेसच्या मल्टिपर्पज सेटची भेट.  (भेटवस्तूसाठी कृपया मोठी पिशवी आणावी.) 
नामवंत ब्रॅंड्‌सची हजारो रुपयांची फ्री गिफ्ट व्हाउचर व डिस्काउंट व्हाउचर भेट 
ऑनलाइनसाठी प्ले स्टोअरवर ‘madhurangan’ टाइप करा, ॲप डाउनलोड करूनही सदस्यत्व नोंदणी शक्‍य. पासवर्ड ६ ते ७ डिजिटचा असावा. 
कुरिअरचा ऑप्शन निवडून सभासदत्व आणि कुरिअरची रक्कम ऑनलाइन भरल्यास गिफ्ट व इतर सर्व साहित्य घरपोच 
ॲपवरून नोंदणी करणाऱ्या सभासदांना सर्व भेटवस्तू १५ दिवसांनंतर मिळतील; अन्यथा ‘सकाळ’च्या बुधवार पेठ किंवा पिंपरी कार्यालयात आधी संपर्क साधून (सकाळी ११ ते सायं. ६) या वेळात भेटवस्तू नेता येतील. 
ॲपव्यतिरिक्त नोंदणीसाठी - ‘सकाळ’ मुख्य कार्यालय, ५९५, बुधवार पेठ, पुणे किंवा ‘सकाळ’ पिंपरी कार्यालय सनशाइन प्लाझा, हॉटेल रत्नाच्या मागे, पिंपरी (सकाळी ११ ते सायं. ६) 
अधिक माहितीसाठी संपर्क : ८३७८९९४०७६ किंवा ९०७५०१११४२

Web Title: pune news pocket perfume for madhurangan member