‘प्रतिबिंब’ विभागाची तिसरी बंपर सोडत

सकाळ कार्यालय (बुधवार पेठ) - ‘पुणे दिवाळी फेस्टिव्हल’च्या प्रतिबिंब विभागाची तिसरी बंपर सोडत शुक्रवारी डॉ. बसवराज तेली यांच्या हस्ते काढण्यात आली. या वेळी (डावीकडून) सचिन बांदरे, संजय कोठारी, सुनील चाणेकर, सचिन ओडगे, डॉ. तेली, सुनील शहा, सुनीता शहा
सकाळ कार्यालय (बुधवार पेठ) - ‘पुणे दिवाळी फेस्टिव्हल’च्या प्रतिबिंब विभागाची तिसरी बंपर सोडत शुक्रवारी डॉ. बसवराज तेली यांच्या हस्ते काढण्यात आली. या वेळी (डावीकडून) सचिन बांदरे, संजय कोठारी, सुनील चाणेकर, सचिन ओडगे, डॉ. तेली, सुनील शहा, सुनीता शहा

चंद्रकांत लोहार यांना ३२ इंच एलईडी टीव्ही तर मंगल एंटरप्रायझेसला रेफ्रिजरेटर

पुणे - ‘सकाळ’तर्फे ‘पुणे दिवाळी फेस्टिव्हल’च्या प्रतिबिंब विभागाची तिसरी बंपर सोडत परिमंडळ १ चे पोलिस उपायुक्त डॉ. बसवराज तेली यांच्या हस्ते काढण्यात आली. सुनील शहा, सुनील चाणेकर, सुनीता शहा, नेहा गावडे, सचिन ओडगे, संजय कोठारी, सचिन बांदरे आणि जयदीप कांदे या वेळी उपस्थित होते. सहा विभागांमध्ये ‘प्रतिबिंब’ची बंपर सोडत काढण्यात आली. यात चंद्रकांत लोहार यांना प्रथम क्रमांकाचे ३२ इंच एलईडी टीव्ही हे बक्षीस मिळाले, तर मंगल एंटरप्रायझेस यांना द्वितीय क्रमांकांचे रेफ्रिजरेटर हे बक्षीस मिळाले आहे.

क्रमांक, बक्षीस, विजेत्यांची नावे व कंसात कूपन क्रमांक पुढीलप्रमाणे...
 प्रथम क्रमांकाच्या विजेत्याचे नाव (बक्षीस - एलईडी ३२ इंच टीव्ही) - चंद्रकांत लोहार (कूपन क्रमांक - ००५७९१)
 द्वितीय - (बक्षीस - रेफ्रिजरेटर) - मंगल एंटरप्रायझेस (०४००४४)
 तृतीय - (बक्षीस - मायक्रोवेव्ह ओव्हन) - नदीम खान (०१८६२१) व नीलेश राऊत (०११३३५)
 चतुर्थ - (बक्षीस - मिक्‍सर) - अनुजा माने (०२६९८८), प्रदीप वावळ (०२८४२९), वीणा कात्रे (००७५५९ ), साधना पठारे (००४७७७) व हरी बांगर (०४००२७ )
 पाचवा - (बक्षीस - वॉटर प्युरिफायर) - शुभाबाई धुरे (०००८९२), सीमा नांगरे (००३१२०), मेघा महादिले (०४०८६६), प्रदीप वावळ (०२८४३२), अमिरा कंकताणी (००३३६०), अमृत जाधव (०४०८५७) व रोहिदास जगनाडे (००३२६४). 
 सहावा - (बक्षीस - गिफ्ट व्हाउचर) - महेश गंगावणे (००३३७९), स्नेहा सुतार (००६१९१), नंदू आढागळे (००००४२), विपुल शहा (०२८५४८), संदीप कुंजीर (००१२८८), शहाजी शिवले (००३३१०), डी. एम. राठी (०२५५१०), नजिश शेख (००४७६०), राणी गोडसे (००३४१७) व कल्पिता निकम (००५७८८). 
सूचना - ‘सकाळ’ कार्यालयामधून दूरध्वनी आल्याशिवाय कोणीही बक्षिसासाठी संपर्क साधू नये.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com