रायगडावर ३० पासून विविध कार्यक्रम

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 21 मार्च 2018

पुणे - छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३३८ व्या पुण्यतिथीनिमित्त श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळातर्फे रायगडावर ३० आणि ३१ मार्च दरम्यान विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. शनिवारी (ता. ३१) छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यासाठी सरसंघचालक मोहन भागवत उपस्थित राहणार आहे. दरम्यान,‘‘श्री शिवपुण्यस्मृती रायगड पुरस्कार’ शिवभक्त प्रतिष्ठान, पंढरपूर यांना तर दुर्गमहर्षी प्रमोद मांडे यांना मरणोत्तर विशेष पुरस्कार तसेच, शूर सरदार कान्होजी जेधे यांचे वंशज आणि मेजर जनरल मनोज ओक (निवृत्त) यांचा विशेष सन्मान केला जाणार आहे.’

Web Title: pune news program on raigad