"दिवाळी फेस्टिव्हल'ची बंपर सोडत 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 14 ऑक्टोबर 2017

"सकाळ' कार्यालयातून दूरध्वनी आल्याशिवाय कोणीही बक्षिसासाठी संपर्क साधू नये. 

पुणे - "सकाळ'तर्फे "पुणे दिवाळी फेस्टिव्हल'च्या प्रतिबिंब विभागाची पहिली बंपर सोडत डॉ. बाबासाहेब आंबेडकर रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूटचे (बार्टी) वित्त व लेखा अधिकारी श्रीकांत वीर यांच्या हस्ते काढण्यात आली. 

"बॅंक ऑफ इंडिया'चे वरिष्ठ व्यवस्थापक नंदकिशोर सोनार, "बॅंक ऑफ इंडिया'चे उप सरव्यवस्थापक के. एस. एम.शास्त्री, "सकाळ'चे कार्यकारी संपादक नंदकुमार सुतार, डॉ. शिल्पा वाघमारे, सुनील शहा, ताहीर जरीवाला, संतोष हिंगणे, आशिष कवडे, हर्षद जोडगे, आदित्य बेंद्रे, सचिन होडगे, संजय कोठारी, सुनील चाणेकर आणि डॉ. सुनील गावडे आदी या वेळी उपस्थित होते. सहा विभागांमध्ये "प्रतिबिंब'ची बंपर सोडत काढली. यात रावसाहेब आलापनवरे यांनी प्रथम क्रमांकांचे 32 इंच एलईडी टीव्ही हे बक्षीस मिळाले, तर पौर्णिमा कोराळे यांनी द्वितीय क्रमांकांचे रेफ्रिजरेटरचे बक्षीस मिळवले आहे. 

प्रथम क्रमांकाच्या विजेत्याचे नाव (बक्षीस - एलईडी 32 इंच टीव्ही) - रावसाहेब आलापनवरे (कूपन. क्रमांक -004274) 

द्वितीय क्रमांक विजेत्याचे नावे (बक्षीस - रेफ्रिजरेटर) - पौर्णिमा कोराळे (कूपन क्रमांक -020465) 

तृतीय क्रमांकाच्या विजेत्यांची नावे (बक्षीस - मायक्रोव्हेव ओव्हन) - अशोक खोटे (कूपन क्रमांक -009912), सुवर्णा होळमुखे (कूपन क्रमांक - 009390) 

चतुर्थ क्रमांकाच्या विजेत्यांची नावे (बक्षीस - मिक्‍सर) - स्वप्नाली शिरसाट (कूपन क्रमांक -000130), अंजली थोरवे (कूपन क्रमांक - 002773), मंगल शेलार (कूपन क्रमांक - 004993), स्मिता देशपांडे (कूपन क्रमांक - 009604), एस. एस. अरालीहट्टी (कूपन क्रमांक -009864) 

पाचव्या क्रमांकाच्या विजेत्यांची नावे (बक्षीस - वॉटर प्युरिफायर) - सुवर्णा पवार (कूपन क्रमांक -010615), अमित खेडकर (कूपन क्रमांक - 004158), मकरंद कुंभार (कूपन क्रमांक -014950), प्रदीप (कूपन क्रमांक -009265), नागेश्‍वर कुमार (कूपन क्रमांक -010258), जयंत जनपंडित (कूपन क्रमांक -006914), अनघा नाफडे (कूपन क्रमांक -004193), 

सहावा क्रमांकाच्या विजेत्यांची नावे (बक्षीस - गिफ्ट व्हाउचर) - भीमानंद तलवार (कूपन क्रमांक - 018146), एन. एस. मनगोली (कूपन क्रमांक - 020350), वेदांत ताटे (कूपन क्रमांक -007666), रोहिदास साठे (कूपन क्रमांक -009735), आशा वीर (कूपन क्रमांक -020395), निशांत चौहान (कूपन क्रमांक -005091), सुरेश देशमुख (कूपन क्रमांक -004132), विलास पठाले (कूपन क्रमांक -016457), ए. एन. पाटील (कूपन क्रमांक -006714), स्मिता कुरळकर (कूपन क्रमांक - 004097) 

Web Title: pune news pune diwali fesitval sakal