
Youth Rescue People In Khadakwasla
ESakal
खडकवासला धरण परिसरात रविवारी दुपारी क्षणभरात घडलेला हा थरार सर्वांच्या अंगावर शहारे आणणारा घडला. धरणातून अचानक पाण्याचा विसर्ग वाढवल्याने नदीपात्रात नवरात्रीपूर्वी गोधड्या धुण्यासाठी गेलेल्या अनेकजण अडकले होते. नदीच्या पात्रात मध्यभागी असलेले सहा जणांचे एक कुटुंबातील मोठ्या प्रवाहात अडकले होते. या प्रसंगात तीन धाडसी तरुणांच्या धाडस आणि तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला.