Parvati Hill Pune
esakal
पुणे : ऐतिहासिक पर्वती टेकडी (Parvati Hill Pune) परिसरातील इमारतींसाठी लागू असलेले २१ मीटर उंचीचे बंधन हटविण्याची हालचाल पुन्हा एकदा सुरू झाली आहे. गृहनिर्माण विभागाने (Housing Department) यासंदर्भात राज्य पुनर्विकास प्राधिकरणाकडून (एसआरए) अहवाल मागविला आहे.