

Pune to Patna IndiGo flight diverted to Lucknow due to bad weather
esakal
IndiGo flight diverted: पुण्याहून बिहारची राजधानी पाटणा येथे जाणाऱ्या इंडिगोच्या विमानाला खराब हवामानाचा फटका बसला. पाटणा येथील प्रतिकूल हवामानामुळे सोमवारी पहाटे हे विमान लखनऊ विमानतळाकडे वळवण्यात आले. उत्तर भारतातील खराब हवामान आणि प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर विमान वाहतुकीवर परिणाम होत असल्याचे दिसून येत आहे.