Petrol Dealers Association Issues Warning
esakal
पुण्यात पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांना मारहाण होत असल्याच्या घटना सातत्याने घडत आहेत. गेल्या सात दिवसांत कर्मचाऱ्यावर तीन हल्ल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यानंतर आता पुण्यातील पेट्रोल पंपचालक आणि विक्रेता संघटनांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. या घटना थांबवण्यासाठी योग्य त्या उपाययोजना कराव्या, अशी मागणी या संघटनेकडून करण्यात आली आहे.