Pune Auto Fare Hike : पुणे अन् पिंपरी-चिंचवडकरांच्या खिशाला कात्री ! रिक्षाचा प्रवास महागणार; १ सप्टेंबरपासून नवीन दर लागू

RTO Fare Increase : पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये १ सप्टेंबरपासून रिक्षा भाडेवाढ लागू होणार आहे. आरटीओने भाडेवाढीस अधिकृत मान्यता दिली असून निर्णय जिल्हाधिकारी बैठकीत झाला.प्रवाशांचा खर्च वाढणार असला तरी चालकांना आर्थिक दिलासा मिळणार आहे.
Auto rickshaws operating in Pune city

Auto rickshaws operating in Pune city

esakal

Updated on

New Auto Rickshaw Fare Structure in Pune & PCMC : पुणे आणि पिंपरी चिंचवडकरांच्या खिशाला आणखी कात्री बसणार आहे. दोन्ही शहरांत आता रिक्षाने प्रवास करणे आता अधिक महाग होणार आहे. प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाने (आरटीओ) रिक्षा भाड्यात वाढ करण्यास अधिकृत मान्यता दिल्याने १ सप्टेंबरपासून नवीन दरांची अंमलबजावणी होणार आहे. जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com