Pune Crime: 'लोणी काळभोर परिसरातील २ सराईत गुन्हेगार तडीपार'; पुणे पाेलिसांची कारवाई

Loni Kalbhor Security Boost: अनिकेत यादव याला बेकायदेशीर जमाव करून बेकायदेशीर हत्यार जवळ बाळगून दहशत निर्माण करणे, दरोडा टाकणे, मारहाण करुन धमकावणे, जबरी चोरी करणे, बेकायदेशीर अग्निशस्त्र बाळगणे असे एकूण पाच गुन्हे लोणी काळभोर पोलिस ठाण्यात दाखल आहेत.
Pune Police crackdown in Loni Kalbhor: Two history-sheeters externed to maintain law and order.
Pune Police crackdown in Loni Kalbhor: Two history-sheeters externed to maintain law and order.Sakal
Updated on

-सुवर्णा कांचन

उरुळी कांचन: : बेकायदेशीर जमाव जमविणे, बेकायदेशीर हत्यार जवळ बाळगून दहशत निर्माण करणे, दरोडा टाकणे, मारहाण करुन धमकावणे, जबरी चोरी करणे, बेकायदेशीर अग्निशस्त्र बाळगणे या प्रकरणी लोणी काळभोर आणि थेऊर परिसरातील २ सराईत गुन्हेगारांवर कारवाई करत त्यांना २ वर्षाकरिता तडीपार करण्यात आले आहे. ही कारवाई पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ५ कडून करण्यात आलेली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com