Pune Police Action : तपासाच्या नावाखाली चक्क कास पठारावर पर्यटन; पुणे पोलिस दलातील महिला अधिकाऱ्यांसह तिघांवर कारवाई; २ वर्षांची वेतनवाढ रोखली

Police Negligence : पंचनामा केला पण सखोल चौकशी न करता तपास उरकला. नंतर कास पठार व इतर ठिकाणी पर्यटन केले आणि फिर्यादीच्या विनंतीकडे दुर्लक्ष केले. या निष्काळजीपणामुळे दोन वर्षांसाठी वार्षिक वेतनवाढ रोखण्याची शिक्षा देण्यात आली.
Pune Police Action

Pune Police Officials Face Action Over Negligence

esakal

Updated on

Police Negligence: तपासाच्या नावाखाली पर्यटन करणाऱ्या पुणे शहर पोलिस दलातील एका महिला पोलीस उपनिरीक्षकसह तीन कर्मचाऱ्यांवर प्रशासकीय कारवाई करण्यात आली आहे. विश्रामबाग पोलीस ठाण्यातील महिला पोलीस उपनिरीक्षक, पोलीस हवालदार आणि पोलीस शिपाई यांच्या दोन वर्षांच्या वार्षिक वेतनवाढी अप्पर पोलीस आयुक्त राजेश बनसोडे यांनी रोखल्या आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com