Pune Crime Control: पुण्यात गुन्हेगारी आळा घालण्यासाठी रात्री १० नंतर हॉकर्स, टपऱ्या, रस्त्यावरील खाद्यगाड्या बंद; सारसबाग, नदीपात्र चौपाट्यांवरही निर्बंध

गुन्हेगारीवर आळा घालण्यासाठी रात्री दहानंतर रस्त्यावरील खाद्यपदार्थ विक्री बंद; सारसबाग, नदीपात्रासह चौपाट्यांवर पोलिसांची कडक नजर
Police Commissioner Amitesh Kumar

Controlling Crime: Measures to Check Street Disputes and Late-Night Gathering Hotspots

sakal

Updated on

पुणे : शहरातील गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी रस्त्यावरील खाद्यपदार्थ विक्रेते, हॉकर्स, गाड्या आणि पानटपऱ्या रात्री १० वाजेनंतर बंद करण्यात येणार आहेत. त्यामध्ये सारसबाग आणि नदीपात्रासह इतर चौपाट्यांवरीलही खाद्यपदार्थ विक्री रात्री दहानंतर बंद राहील, असे पोलिसांनी स्पष्ट केले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com