Pune Police combing operation : पुणे पोलिसांचे बुधवार पेठेत कॉम्बिंग ऑपरेशन! रात्री १२ ते पहाटे ३ वाजेपर्यंत धडक कारवाई

Pune police raid : पुणे पोलिसांनी बुधवार पेठ परिसरात रात्री १२ ते पहाटे ३ वाजेपर्यंत कॉम्बिंग ऑपरेशन राबवत गुन्हेगारांवर धडक कारवाई केली. शहरातील कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी विशेष मोहीम.
Pune Police conducted combing operation in Budhwar Peth

Pune Police conducted combing operation in Budhwar Peth

esakal

Updated on

Pune Police action in Budhwar Peth : फरासखाना पोलिस ठाण्यातील महिला पोलिस कर्मचाऱ्याच्या निलंबनाच्या घटनेनंतर पुणे पोलिसांनी बुधवार पेठेत मध्यरात्री धडक कॉम्बिंग ऑपरेशन राबवत वेश्यावस्तीत मोठी झाडाझडती मोहीम हाती घेतली. रात्री १२ ते पहाटे ३ वाजेपर्यंत चाललेल्या या कारवाईत ५० हून अधिक घरांची तपासणी करण्यात आली, तर बुधवार पेठेच्या प्रत्येक गल्लीबाहेर कडक नाकाबंदी करण्यात आली होती.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com