Pune Drugs Crackdown: पुणे पोलिसांचा ड्रग्ज तस्करांना दणका! 162 गुन्हे, 283 आरोपी अटकेत; 11.28 कोटींचा मुद्देमाल जप्त

Pune Police Arrest 283 in Major Drug Crackdown: ‘ड्रग्ज मुक्त पुणे’ मोहिमेत पोलिसांचा मोठा यशस्वी धडक; १६२ गुन्ह्यांत २८३ आरोपी जाळ्यात, ११.२८ कोटींचा अमली पदार्थांचा साठा जप्त करून तस्करांचे जाळे उध्वस्त
Pune Police Intensify Drug Crackdown 162 NDPS Cases 283 Arrested Rs 11.28 Crore Drugs Seized

Pune Police Intensify Drug Crackdown 162 NDPS Cases 283 Arrested Rs 11.28 Crore Drugs Seized

esakal

Updated on

पुणे : अमली पदार्थांचे सेवन आणि तस्करी रोखण्यासाठी पोलिसांकडून ‘ड्रग्ज मुक्त पुणे’ ही मोहीम राबवली जात आहे. या मोहिमेत यावर्षी १६२ गुन्हे दाखल करून २८३ आरोपींना अटक केली आहे. या कारवाईत पोलिसांनी ११ कोटी २८ लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केल्याची माहिती पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com