
Sachin Ghaywal Arms License
ESakal
सचिन घायवळ प्रकरणी मोठी अपडेट समोर आली आहे. गृहराज्यमंत्री यांच्या आदेशानंतर सुद्धा पुणे पोलिसांनी सचिन घायवळला शस्त्र परवाना नाकारला आहे. पुणे पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली आहे. पुणे पोलिसांनी सचिन घायवळला शस्त्र परवाना नाकारल्यानंतर गृहराज्यमंत्री यांनी शासन आदेश दिला होता.