

DSK Investor List 2025
esakal
पुणे : ठेवीदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी बांधकाम व्यावसायिक दीपक सखाराम कुलकर्णी (डीएसके) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणात आवश्यक ती कागदपत्रे सादर केलेल्या ठेवीदारांची अंतिम यादी पुणे पोलिसांच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.