Raid on Kothrud house reveals cartridges and property paper
esakal
पुणे
Pune News : बळकावलेल्या जमिनींपासून बंदूकीच्या गोळ्यांपर्यंत! पुणे पोलिसांनी निलेश घायवळभोवती आवळला फास, घरावर छापेमारी, हाती लागलं मोठं घबाड
paper : पुणे पोलीस कोथरूड गोळीबार घटनेचा तपास करत आहेत. यादरम्यान त्यांनी निलेश घायवळच्या घराव छापेमारी केली आहे. यात पोलिसांच्या हाती मोठं घबाड लागलं आहे.
कोथरुडमध्ये झालेल्या गोळीबाराच्या घटनेनंतर पुणे पोलिसांनी घायवळ गँगच्या दहा सदस्यंवर 'मकोका'अंतर्गत कारवाई केली आहे. मात्र, निलेश घायवळ याला अटक करण्यापूर्वीच तो परदेशात पसार झाला आहे. पुणे पोलीस आता या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहेत. यादरम्यान घायवळच्या घरावर छापेमारी करण्यात आली आहे. यावेळी पोलिसांना जिवंत काडतूसं सापडली आहेत.
