

High Vigilance: Pune Police Deploys 4,000 Personnel Across the City for Bakri Eid
Sakal
पुणे : शहरात बकरी ईद सणाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सुमारे चार हजार पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. संवेदनशील भाग आणि मुख्य ईदगाह मैदानाच्या परिसरात विशेष सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे.