Pune Crime : हांडेवाडीतील सातवनगरमध्ये अडीच हजार लिटर गावठी दारूचा साठा जप्त, ५० वर्षीय आरोपी अटकेत

सातवनगरमध्ये पोलिसांचा धडक छापा; मोटारीत व झाडाझुडपांत लपवलेले ७० ड्रम, तब्बल अडीच हजार लिटर हातभट्टी दारू जप्त
Liquor Crackdown: Pune Police Seize 2,500 Liters of Illicit Liquor in Handewadi

Liquor Crackdown: Pune Police Seize 2,500 Liters of Illicit Liquor in Handewadi

Sakal

Updated on

पुणे : हांडेवाडी रस्त्यावरील सातवनगर परिसरात मोटारीतून आणि झाडाझुडपांमध्ये लपवून ठेवलेला अडीच हजार लिटर गावठी हातभट्टी दारूचा साठा पोलिसांनी जप्त केला. काळेपडळ पोलिसांनी ही कारवाई केली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com