DJ वाल्यांनो लक्ष द्या! बेस-टॉपला हिरवा कंदील, ‘प्रेशर मिड’वर पोलिसांची नजर; पुण्यात गणेशोत्सवातील DJसाठी लवकरच नियमावली

Pune Police Test Sound Systems for Decibel Limits: गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांनी डीजे आणि साऊंड सिस्टीमच्या आवाजाच्या पातळीबाबत तयारी सुरू केली आहे.
DJ Sound Debate Intensifies in Pune; Police Conduct Testing Before Ganeshotsav

DJ Sound Debate Intensifies in Pune; Police Conduct Testing Before Ganeshotsav

ESakal

Updated on

गणेशोत्सवाला अजून काही दिवस बाकी आहेत असं असलं तरी सगळीकडे या उत्सवाची तयारी सुरू झाली आहे. गणेशोत्सव आणि या दरम्यान लावण्यात आलेला डीजे, या वादाचे समीकरण दरवर्षी ठरलेले आहे. गणेश मंडळांचा डीजेसाठी हट्ट, पोलीस प्रशासनाकडून टाकण्यात आलेली कायद्याची चौकट आणि पर्यावरण प्रेमी यांच्याकडून याबाबत होणारा त्रास हे न सुटलेले कोडं पुन्हा एकदा समोर आले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com