Pune Accident Case : पुण्यातील पोर्श ‘हिट अँड रन’ प्रकरणातील अश्फाक मकानदारला जामीन मंजूर

Porsche accident Pune : पुण्यातील गाजलेल्या पोर्श हिट अँड रन प्रकरणातील आरोपी अश्फाक मकानदार याचा जामीन अर्ज सर्वोच्च न्यायालयाने मंजूर केला. जाणून घ्या संपूर्ण प्रकरणाची ताजी माहिती.
Pune Porsche crash accused granted bail

Pune Porsche crash accused granted bail

esakal

Updated on

Pune accident news : पुण्यातील पोर्श ‘हिट अँड रन’ प्रकरणातील आरोपी अश्फाक मकानदार याचा जामीन अर्ज सर्वोच्च न्यायालयाने मंजूर केला आहे. या प्रकरणातील तीन अन्य आरोपींना जामीन मिळाला आहे तसेच मकानदार याने २० महिने तुरुंगात काढली असल्याचा युक्तिवाद आरोपीच्या वतीने करण्यात आला होता. यावर न्या. बी. व्ही. नागरत्न आणि न्या. उज्जल भुयान यांच्या खंडपीठाने मकानदारला जामीन दिला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com