
Pune Political News: महापालिका निवडणुकीत शिवसेनेकडुन शहरातील 35 ते 40 जागा लढविल्या जातील. शिवसेनेने यापुर्वी लढलेल्या जागांवर शिवसेनेचा हक्क आहे. त्यामुळे या जागांवर शिसेनेचेच उमेदवार निवडणुक लढवतील, असे शिवसेनेचे शहर नाना भानगिरे यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.