Pune Pub Raid : पुण्यात पबमध्ये अल्पवयीन मुलांना मद्य विक्री? मनविसे ने बंद पाडली फ्रेशर्स पार्टी, अर्ध्या रात्री नेमकं काय घडलं?

Pune Crime : कॉलेजमधील १७-२१ वयोगटातील मुलांना ह्या पब चालकांनी प्रवेश दिला असा आरोप करत महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने थेट ही पार्टी बंद पाडली. मनाविसे कार्यकर्त्यांसोबत राज्य उत्पादन शुल्क विभाचे अधिकारी सुद्धा उपस्थित होते.
MNS workers and excise officials shutting down a Pune pub during a late-night freshers party for alleged underage alcohol sale.
MNS workers and excise officials shutting down a Pune pub during a late-night freshers party for alleged underage alcohol sale.esakal
Updated on

Summary

  1. पुण्यातील किकी पबमधील फ्रेशर्स पार्टी मनविसेने अल्पवयीनांना दारू विक्री होत असल्याच्या आरोपावरून बंद पाडली.

  2. १७–२१ वयोगटातील विद्यार्थ्यांना ओळखपत्र न पाहता व रजिस्टर न ठेवता प्रवेश व दारू देण्यात आल्याचा आरोप.

  3. मनविसेने इशारा दिला की पुढे अशी घटना घडल्यास संबंधित पब-बार फोडून टाकले जातील.

पुण्यातील एका पबमध्ये शहरातील नामांकित कॉलेज मधील तरुण तरुणींची सुरु असलेली फ्रेशर्स पार्टी मनविसेने बंद पाडली. या पार्टीत शेकडो अल्पवयीन मुलांना तरुण-तरुणींना सरसकट मद्यविक्री केली जात असल्याचा आरोप मनविसेने केला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com