PMPML Pune: पुणेकरांसाठी दिलासा; पीएमपीत १६०० नव्या बस, ‘आयटीएमएस’मुळे सेवा अधिक सक्षम..

smart transport upgrade in pune with cng buses and itms system: आयटीएमएससह १६०० नव्या बसमुळे पीएमपीची सेवा अधिक वेगवान व सुटसुटीत; प्रवाशांना सुरक्षित, नियोजनबद्ध प्रवासाचा लाभ
Smart Transport Upgrade: Pune to Get 1,600 New Buses with Advanced Systems

Smart Transport Upgrade: Pune to Get 1,600 New Buses with Advanced Systems

sakal

Updated on

पुणे: पीएमपीच्या ताफ्यात दाखल होणाऱ्या स्व मालकीच्या १ हजार सीएनजी बसमध्ये ‘इंटेलिजंट ट्रान्स्पोर्ट मॅनेजमेंट सिस्टीम’ (आयटीएमएस) प्रणाली बसविण्यावर पीएमपीच्या संचालक मंडळांनी शिक्कामोर्तब केले आहे. गुरुवारी संचालक मंडळाच्या बैठकीत तीन विषयांना मंजुरी दिल्याने रखडलेल्या ‘नवीन बसचा प्रवास’ आता वेगाने होईल. वर्षाच्या अखेर तब्बल १६०० नवीन बस पीएमपीच्या ताफ्यात दाखल होतील.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com