
पुण्यातील नवले पूल परिसरात पंक्चर स्कॅम उघडकीस आला आहे. पंक्चर वाले दुकानदार आणि अन्य २ साथीदारांना रस्त्यावरील गाड्यांना तुमच्या गाडीच्या चाकमध्ये हवा कमी आहे आहे असे खोटे सांगून चलाखीने चाकाला ६ ते ७ पंक्चर करत असल्याचे समोर आले आहे. हा पातित पवन संघटना खडकवासला विभागाच्या कार्यकर्त्यांनी उघडकीस आणून त्यांना पोलिसांच्या हवाली केले. त्यांच्यावर अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.