आगळावेगळा रॅम्प वॉक! पुण्यात रंगला ट्रान्सजेंडर समुदाय आणि 'रेस्क्यू मांजरींचा' अनोखा उत्सव

Purrride Walk 2026: मुक्या प्राण्यांची माया आणि ट्रान्सजेंडर समुदायाची जिद्द; दोन जगांना एकत्र आणणारा करुणेचा आणि समानतेचा सुंदर उपक्रम...
Purrride Walk 2026

Purrride Walk 2026

esakal 

Updated on

Transgenders and Rescued Cats Unite: प्राइड मंथच्या निमित्ताने पुण्यात मनाला स्पर्श करणारा एक कार्यक्रम पार पडला, ज्याचे नाव होते 'पुर्र्राईड वॉक २०२६' (Purrride Walk 2026). या आगळ्यावेगळ्या उपक्रमाने समाजातील अशा दोन घटकांना एकाच व्यासपीठावर आणले, ज्यांना नेहमीच सामाजिक स्वीकारासाठी आणि सन्मानासाठी मोठा संघर्ष करावा लागतो—एक म्हणजे 'ट्रान्सजेंडर समुदाय' आणि दुसरा म्हणजे 'रस्त्यावरून वाचवलेल्या (रेस्क्यू केलेल्या) मांजरी'. चिटोज फाउंडेशन, किन्नर गरिमा फाउंडेशन, मॅक्सवेल इंटरनॅशनल पेट केअर आणि सकाळ पेटोपिया यांनी एकत्रित येऊन या सुंदर सोहळ्याचे आयोजन केले होते.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com