Pune Railway News: पुणे स्थानकावर रेल्वे गाड्या ६ ते ७ तास उशिराने; नेमक्या काेणत्या गाड्या येणार उशिरा?

Pune Railway Station Faces Delays of Six to Seven Hours: पुणे रेल्वे अपडेट: लांब पल्ल्याच्या गाड्या उशिराने; कोणत्या एक्स्प्रेसचा प्रवास रखडला?
Pune Train Delay News Azad Hind Express Jhelum Express and Other Trains Face Delays of Six to Seven Hours at Pune Station

Pune Train Delay News Azad Hind Express Jhelum Express and Other Trains Face Delays of Six to Seven Hours at Pune Station

sakal

Updated on: 

पुणे : पुणे स्थानकावर गर्दीच्या वेळेत रेल्वे गाड्यांची कोंडी होत आहे. लांब पल्ल्याच्या गाड्या निर्धारित वेळेपेक्षा सहा ते सात तास उशिराने पुण्यात दाखल होत असल्याने स्थानकावरील रेल्वे वाहतुकीचे वेळापत्रक विस्कळीत झाले आहे. याचा परिणाम पुण्याहून सुटणाऱ्या रेल्वे गाड्यांच्या वेळेवरदेखील होत आहे. याचा थेट फटका प्रवाशांना बसत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com