Pune Flood Alert: पुण्यात अलर्ट! खडकवासला धरणातून मोठा विसर्ग; बाबा भिडे पूल पाण्याखाली, रस्ता बंद, युवकाची अग्निशामक दलाकडून सुटका

Fire Brigade Rescues Youth Amid Pune Flood Alert: खडकवासला धरणातून वाढलेला विसर्ग; मुठा नदीला पूरस्थिती, बाबा भिडे पूल आणि नदीपात्रातील रस्ता पूर्णपणे बंद, वाहतूक पर्यायी मार्गांवर वळवली.
Pune Flood Alert Khadakwasla Dam Release Closes Riverbed Road Fire Brigade Rescues Trapped Youth

Pune Flood Alert Khadakwasla Dam Release Closes Riverbed Road Fire Brigade Rescues Trapped Youth

esakal

Updated on

पुणे : खडकवासला धरण साखळी क्षेत्रात झालेल्या संततधार पावसामुळे धरणातून मुठा नदीत मोठ्या प्रमाणावर पाणी सोडण्यात आले आहे. त्यामुळे शुक्रवारी (ता. ३१) नदीपात्रातील रस्ता आणि बाबा भिडे पूल पाण्याखाली गेले असून, सुरक्षिततेसाठी पोलिसांनी हा रस्ता सर्व प्रकारच्या वाहतुकीस बंद केला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com