Pune News: पुण्यात आज मेघगर्जनेसह पावसाची शक्यता; उकाड्यातून दिलासा; पुणेकरांना आज पावसाची साथ; हवामान विभागाचा अंदाज

IMD Predicts Rainfall in Pune Today: पुण्यात आज मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. वाढलेल्या उकाड्यामुळे त्रस्त नागरिकांना या पावसामुळे दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे.
Pune News

Pune News

esakal

Updated on

पुणे: शहरात सोमवारी (ता. २५) मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता असल्याचा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविला आहे. उन्हाचे चटके काहीसे कमी झाले असले, तरी वाढलेल्या उकाड्याने घामाघूम झालेल्या पुणेकरांना या पावसामुळे मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com